सहकारी सूत गिरण्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करुन मार्ग काढण्याकरीता, महासंघाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे अध्यक्ष / कार्यकारी संचालक यांच्या समवेत चर्चा करतांना महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, महासंघाचे संचालक / व्यवस्थापकीय संचालक.