राज्य बँकेच्या प्रशासकांनी वार्षिक सभेत सहकारी सूत गिरण्यांना नव्याने कर्ज मंजूर करु असे जाहीर केले होते, त्याअनुषंगाने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व सहकारी सूत गिरण्यांनी राज्य बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या हिशोबाबाबत बँकेच्या पुणे येथील कार्यालयात बँकेचे प्रशासक श्री.अविनाश महागांवकर, श्री.संजय भेंडे व MD श्री.अजित देशमुख यांना निवेदन देतांना महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र मराठे, संचालक श्री.राजशेखर शिवदारे, श्री.चंद्रकांत बडवे व सहकारी सूत गिरण्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक