MSC बँक-वार्षिक सभा

MSC बँकेच्या वार्षिक सभेत, सहकारी सूतगिरण्यांनी घेतलेल्या कर्जाची, शासन निर्णयानूसार योग्य हिशोबतपासणी करुन, पुर्नबांधणी करुन द्यावी, अशी मागणी करताना महासंघाचे संचालक श्री.दिलीप पाटील, आ.श्री. पृथ्वीराज देशमुख व प्रा.किसनराव कुराडे