ना.जयंत पाटील यांचेसोबत चर्चा करतांना, महासंघ अध्यक्ष श्री.अशोक स्वामी.

राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.जयंत पाटील यांचेशी, सहकारी सूत गिरण्यांच्या अडीअडचणीं संदर्भात चर्चा करतांना, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, शेतकरी-इस्लामपूर सूत गिरणीचे कार्यकारी संचालक श्री. हेमंत पांडे व इतर मान्यवर.