महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीससाहेब यांना अडीअडचणीचे निवेदन व वार्षिक अहवाल देताना,महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव स्वामीसाहेब.