महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या.,मुंबईच्या अध्यक्षपदी मा.श्री.अशोकराव स्वामीसाहेब, उपाध्यक्षपदी मा.श्रीमती सविता सोनखेडकर-गायकवाड व नवीन संचालक मंडळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीससाहेब यांना अडीअडचणीचे निवेदन व वार्षिक अहवाल देताना,महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव स्वामीसाहेब.
मा.श्री. वीरेंद्र सिंह, IAS यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग सचिव पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
MSC बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा
सहकारी सूत गिरण्यांच्या प्रश्नांबाबत मुंबईतील बैठकीत सकारात्मक चर्चा
उत्पादनाखालील सहकारी सूत गिरण्यांच्या अडअडचणींवर चर्चा करुन मार्ग काढण्याकरीता, महासंघाच्या कार्यालयात बैठक आयोजित केली.
AGM
4
3
2
1
मागासवर्गीय सर्व सहकारी सूतगिरण्यांच्या अडीअडचणीबाबत सभा
वस्त्र समिती, भारत सरकार चे सचिव व CCI चे अध्यक्षां समवेत बैठकीत चर्चा करतांना, महासंघ अध्यक्ष श्री.अशोक स्वामी.
ना.अस्लम शेख, वस्त्रोद्योग मंत्री यांचे समवेत आढावा बैठक.
ना.जयंत पाटील यांचेसोबत चर्चा करतांना, महासंघ अध्यक्ष श्री.अशोक स्वामी.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री भेट.
वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री.अस्लम शेख यांची महासंघास भेट.
वस्त्राय 2019
मा.मुख्यमंत्री महोदयांना विधानभवन, मुंबई येथे निवेदन देताना
“वस्त्राय 2019” या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते
“वस्त्राय 2019” या समारंभात सहकारी सूत गिरण्यांबाबत मा.मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करतांना
India-Argentina Business Forum यांचे ताजमहाल हॉटेल, मुंबई येथील समारंभ
कृषी मंत्री ना.श्री.अनिल बोंडे व सहकार राज्यमंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील यांची देश.रत्नाप्पाणा-शिरोळ या सूत गिरणीस भेट
सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3/- प्रमाणे वीज अनुदान मा.कार्यकारी अभियंता, महावितरण, मुंबई यांचेकडे मागणी करताना
सहकारी सूत गिरण्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्याकरीता, महासंघाच्या कार्यालयात बैठक
सूत गिरण्यांना अडीअडचणीतून मार्ग काढण्याकरीता मा.वस्त्रोद्योग मंत्री यांचेकडे बैठक
Thailand Convention & Exhibition Bureau
नविन वस्त्रोद्योग धोरणानूसार प्रती युनिट वीज सवलत देणेकरीता ऑनलाईन अर्ज करावयाच्या वेबसाईटचे उद्घाटन
महासंघाच्या वार्षिक सभेत मनोगत व्यक्त करताना, महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक स्वामी
पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यां व यंत्रमाग धारकांची बैठक DKTE इचलकरंजी या संस्थेत
सहकारी सूत गिरण्यांच्या यंत्रसामुग्रीच्या किंमती निश्चित करण्याबाबत, महासंघात आयोजित केलेली बैठक
श्री महेश- इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर या सूत गिरणीस भेट
राज्य बँकेचे प्रशासक श्री.अविनाश महागांवकर, श्री.संजय भेंडे व MD श्री.अजित देशमुख यांना निवेदन देतांना
MSC बँक-वार्षिक सभा
स्वामी समर्थ-वळसंग, जिल्हा सोलापूर या सूत गिरणीस सदिच्छा भेट
“वस्त्राय 2019” या समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई च्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार
“वस्त्राय 2019” या शासकीय समारंभात मा. मुख्यमंत्री यांचेकडून प्रती युनिट रुपये 3/- प्रमाणे वीज बिलात सवलतीचे मंजुरी पत्र स्विकारतांना
“वस्त्राय 2019” या शासकीय समारंभाचे आयोजन केल्याबद्दल वस्त्रोद्योग आयुक्त डॉ.सौ.माधवी खोडे-चवरे यांचा सत्कार करतांना
आंतरराष्ट्रीय टेक्निकल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन (TECHNOTEX-2019) या FICCI, नवी दिल्ली यांनी गोरेगांव-मुंबई येथे आयोजित केलेले प्रदर्शन
श्री स्वामी समर्थ मागास. महिला-इगतपूरी, जिल्हा नाशिक या सूत गिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मनोगत व्यक्त करतांना, महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी
यंत्रमागांना वीज अनुदान (DBT) थेट देण्याबाबतचे बैठकीत, वस्त्रोद्योग सचिव डॉ.श्री.के.एच.गोविंदराज IAS, निती आयोग दिल्लीचे सल्लागार श्री. कार्तीक मुरलीधरन, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, सहसचिव श्री.ब.बा.चव्हाण
जिनींग – प्रेसिंग कारखान्यात कापसाची पाहणी
महासंघ वार्षिक सभा
मा.वस्त्रोद्योग आयुक्त-नागपूर यांचे कार्यालयात, पश्चिम महाराष्ट्रातील सूत गिरण्यांकडील वसूलीबाबतच्या सुनावणीवेळी
वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.राम शिंदे यांचे शुभहस्ते प्रबोधनकार ठाकरे-कर्जत, जि.अहमदनगर या सूत गिरणीचे भुमिपूजन