“वस्त्राय 2019” या शासकीय समारंभाचे आयोजन केल्याबद्दल वस्त्रोद्योग आयुक्त डॉ.सौ.माधवी खोडे-चवरे यांचा सत्कार करतांना

“वस्त्राय 2019” या शासकीय समारंभाचे आयोजन केल्याबद्दल वस्त्रोद्योग आयुक्त डॉ.सौ.माधवी खोडे-चवरे यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई च्या वतीने सत्कार करतांना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी सोबत महासंघाचे मान्यवर संचालक व अधिकारी वर्ग.