वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.राम शिंदे यांचे शुभहस्ते प्रबोधनकार ठाकरे-कर्जत, जि.अहमदनगर या सूत गिरणीचे भुमिपूजन

वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.राम शिंदे यांचे शुभहस्ते प्रबोधनकार ठाकरे विणकर सहकारी सूत गिरणी मर्या., वालवड, ता.कर्जत, जि.अहमदनगर या गिरणीच्या भुमिपूजनास वस्त्रोद्योग सहआयुक्त श्री.शरद झरे, मुंबई विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त श्री.सुरेंद्र तांबे, महासंघाचे सचिव श्री.संभाजी देसाई व इतर उपस्थित मान्यवर