स्वामी समर्थ – वळसंग, जिल्हा सोलापूर या सूत गिरणीस प्रा. संजय मंडलिक, खासदार (कोल्हापूर) व महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी महासंघाचे अध्यक्ष व खासदार यांचा सत्कार करतांना गिरणीचे अध्यक्ष श्री. राजशेखर शिवदारे व गिरणीचे संचालक मंडळ