आंतरराष्ट्रीय टेक्निकल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन (TECHNOTEX-2019) या FICCI, नवी दिल्ली यांनी गोरेगांव-मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनात भारत सरकारचे वस्त्रोद्योग सचिव श्री. रवि कपूर, निती आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ.व्ही.के.सारस्वत, FICCI चे उपाध्यक्ष श्रीमती एस.के.खंडेलीया व वस्त्रोद्योग उद्योजक यांचे समवेत चर्चेत सहभागी महासंघाचे MD श्री.रामचंद्र मराठे व तांत्रिक अधिकारी श्री.अमर पाटील