ना.अस्लम शेख, वस्त्रोद्योग मंत्री यांचे समवेत आढावा बैठक.

वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. अस्लम शेख यांचे अध्यक्षतेखाली आणि कृषी व सहकार राज्यमंत्री मा.ना.श्री. विश्वजीत कदम यांचे उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी सूत गिरण्यांच्या कृष्णा वेरळा-पलूस, जि.सांगली येथील आढावा बैठकीत, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्र मराठे व तांत्रिक अधिकारी श्री. अमर पाटील.