मा.आयुक्त यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मा.श्री.संजय दैनेसाहेब, IAS, यांची आयुक्त वस्त्रोद्योग, म्हणून निवड झालेबद्दल महासंघाकडून शुभेच्छा देताना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, व संचालक तसेच सोबत सहाय्यक आयुक्त, श्री. गणेश वंडकरसाहेब, प्रादेशिक उपायुक्त,मुंबई श्री.खांडेकरसाहेब, वस्त्र निरीक्षक श्री.गजानन पात्रेसाहेब, यांना महासंघाकडून भेटीबाबत शुभेच्छा देण्यात आल्या.