महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री.संजय सावकारे साहेब यांची निवड झाल्याबद्दल मुंबई येथे त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने अध्यक्ष श्री.अशोकराव स्वामी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री.पृथ्वीराजबाबा देशमुख, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र मराठे, सचिव श्री.संभाजी देसाई, तांत्रिक अधिकारी श्री.अमर पाटील व सुहास राजमाने उपस्थित होते.