मागासवर्गीय सर्व सहकारी सूतगिरण्यांच्या अडीअडचणीबाबत दिनांक 12 मार्च 2020 रोजी महासंघाच्या सभागृहात, महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक म. स्वामी यांचे अध्यक्षतेखाली चर्चा करणेसाठी आयोजित केलेल्या सभेतील छायाचित्रे.
वस्त्र आयुक्त, भारत सरकार यांचे सूचनेनूसार, वस्त्र समिती, भारत सरकार यांनी मुंबई येथे दिनांक 25.02.2020 रोजी आयोजित केलेल्या बैठकीत, श्री. अजित चव्हाण, सचिव, वस्त्र समिती व श्रीमती पी. अली इराणी, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, CCI सोबत Mandatory Certification of Cotton Bales व CCI कडून सहकारी सूत गिरण्यांना सवलतीत कापूस पुरवठा संदर्भात चर्चा करतांना, महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्र मराठे व तांत्रिक अधिकारी श्री. अमर पाटील.
वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. अस्लम शेख यांचे अध्यक्षतेखाली आणि कृषी व सहकार राज्यमंत्री मा.ना.श्री. विश्वजीत कदम यांचे उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी सूत गिरण्यांच्या कृष्णा वेरळा-पलूस, जि.सांगली येथील आढावा बैठकीत, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्र मराठे व तांत्रिक अधिकारी श्री. अमर पाटील.
राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.जयंत पाटील यांचेशी, सहकारी सूत गिरण्यांच्या अडीअडचणीं संदर्भात चर्चा करतांना, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, शेतकरी-इस्लामपूर सूत गिरणीचे कार्यकारी संचालक श्री. हेमंत पांडे व इतर मान्यवर.