मा.मुख्यमंत्री महोदयांना विधानभवन, मुंबई येथे निवेदन देताना

राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या अडीअडचणीवर मा.मुख्यमंत्री यांच्याकडे विधानभवन, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत मा.मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देताना, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, सोबत आमदार श्री. कुणाल पाटील, आमदार श्री. गणपतराव देशमुख