“वस्त्राय 2019” या समारंभात सहकारी सूत गिरण्यांबाबत मा.मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करतांना

संचालक वस्त्रोद्योग, नागपूर यांनी मुंबई विद्यापीठाच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या “वस्त्राय 2019” या समारंभात मनोगत व्यक्त करतांना मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेद्र फडणवीस. तसेच सदर समारंभात सहकारी सूत गिरण्यांबाबत मा.मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करतांना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी.