“वस्त्राय 2019” या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते

मुंबई विद्यापीठ येथे “वस्त्राय 2019” या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते व सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री.सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना.श्री.अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ.श्री.के.एच.गोविंदराज IAS, वस्त्रोद्योग संचालक डॉ.सौ.माधवी खोडे-चवरे IAS, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील