मा.ना.श्री.संजय सावकारे साहेब, वस्त्रोद्योग मंत्री महोदय यांचा कोल्हापूर दौ-या दरम्यान दि.25.04.25 रोजी कोल्हापूर येथील आयोजित बैठकीतील फोटो

सहकारी सूत गिरण्यांमध्ये प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर वाढविणेबाबत. बैठक दि.  09.04.2025

संचालक मंडळ सभा, दिनांक 09.04.2025

मा.अंशु सिन्हा, IAS प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग यांची महासंघास भेट

ससमिरा, वरळी-मुंबई येथे झालेली आंतरराष्ट्रीय टेक्निकल टेक्सटाईल परिषद

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई या महासंघाची सन 2025 या वर्षाची दैनंदिनी प्रकाशन करताना मा.वस्त्रोद्योग मंत्री, मा.प्रधान सचिव, वस्त्रोद्योग विभाग

मा.आयुक्त यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मा.श्री.संजय दैनेसाहेब, IAS, यांची आयुक्त वस्त्रोद्योग, म्हणून निवड झालेबद्दल महासंघाकडून शुभेच्छा देताना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, व संचालक तसेच सोबत सहाय्यक आयुक्त, श्री. गणेश वंडकरसाहेब, प्रादेशिक उपायुक्त,मुंबई श्री.खांडेकरसाहेब, वस्त्र निरीक्षक श्री.गजानन पात्रेसाहेब, यांना महासंघाकडून भेटीबाबत शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव पदी मा. श्रीमती अंशू सिन्हा, IAS यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने स्वागत व अभिनंदन करताना अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी, कार्यकारी संचालक रामचंद्र मराठे, सचिव संभाजी देसाई.

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री.संजय सावकारे साहेब यांची निवड झाल्याबद्दल मुंबई येथे त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने अध्यक्ष श्री.अशोकराव स्वामी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री.पृथ्वीराजबाबा देशमुख, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र मराठे, सचिव श्री.संभाजी देसाई, तांत्रिक अधिकारी श्री.अमर पाटील व सुहास राजमाने उपस्थित होते.