सहकारी सूत गिरण्यांच्या प्रश्नांबाबत मुंबईतील बैठकीत सकारात्मक चर्चा

मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील, वस्त्रोद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे राज्यातील सहकारी सूत गिरण्यां व सहकारी यंत्रमाग संस्थांच्या अडीअडचणीसंदर्भातील बैठकीत, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, संचालक श्री.पृथ्वीराज देशमुख, आ.श्री.अमरीश भाई पटेल, आ.श्री.राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ.श्री.पी.एन.पाटील, आ.श्री.समीर मेघे, आ.श्री.कुणाल पाटील, आ.श्री.राजु आवळे, आ.श्री.प्रताप अडसड, माजी मंत्री श्री.जयदत्त क्षीरसागर, श्री.लक्ष्मण ढोबळे, प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) श्री.पराग जैन, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले, श्री.अशोक चराटी, श्री.अशोक माने, श्री.राजशेखर शिवदारे, श्री.रणजित देशमुख, श्री.बाबाराव खडसे-पाटील, श्री.सुरेशदादा पाटील, श्री.सुनिल तोडकर, श्री.चंद्रकांत बडवे आदी उपस्थित होते.