मा.श्री. वीरेंद्र सिंह, IAS यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग सचिव पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.