महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या.,मुंबईच्या अध्यक्षपदी मा.श्री.अशोकराव स्वामीसाहेब, उपाध्यक्षपदी मा.श्रीमती सविता सोनखेडकर-गायकवाड व नवीन संचालक मंडळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.