India-Argentina Business Forum यांचे ताजमहाल हॉटेल, मुंबई येथील समारंभ

India-Argentina Business Forum यांचे ताजमहाल हॉटेल, मुंबई येथील समारंभात मनोगत व्यक्त करतांना अर्जेंटिना या देशाचे राष्ट्राध्यक्ष Mr. Mauricio Macri. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.सौ. स्मृती इराणी यांचेशी सूत गिरण्यांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावे तसेच हँक यार्न ऑब्लीगेशन रद्द करावे, याकरीता चर्चा करतांना महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्र मराठे व अर्जेटिना आणि भारतातील व्यवसायिक.