कृषी मंत्री ना.श्री.अनिल बोंडे व सहकार राज्यमंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील यांची देश.रत्नाप्पाणा-शिरोळ या सूत गिरणीस भेट

कृषी मंत्री मा.ना.श्री.अनिल बोंडे व सहकार राज्यमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांनी देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार- शिरोळ या सूत गिरणीस भेट दिली, त्यावेळी त्यांचा सत्कार करताना महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. अशोक स्वामी, आमदार श्री. उल्हास पाटील, सूतगिरणीचे अध्यक्ष श्री. अशोक माने व सूतगिरणीचे संचालक मंडळ.