सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3/- प्रमाणे वीज अनुदान मा.कार्यकारी अभियंता, महावितरण, मुंबई यांचेकडे मागणी करताना

सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3/- प्रमाणे वीज अनुदान महावितरणकडून वीज बिलातून वजा केले जात नव्हते. सदर अनुदान माहे मार्च 2019 च्या वीज बीलातून कमी केलेच पाहीजे, याकरीता मा.कार्यकारी अभियंता, महावितरण, मुंबई यांचेकडे मागणी करताना महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी.