सूत गिरण्यांना अडीअडचणीतून मार्ग काढण्याकरीता मा.वस्त्रोद्योग मंत्री यांचेकडे बैठक

महाराष्ट्रातील सूत गिरण्यांना अडीअडचणीतून मार्ग काढण्याकरीता बैठक घेण्यात आली, या बैठकीत सहकार व वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग सचिव श्रीमती आभा शुक्ला IAS, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, आ.श्री.कुणाल पाटील, आ.श्री.रणधीर सावरकर, व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र मराठे व राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे अध्यक्ष / कार्यकारी संचालक.