Thailand Convention & Exhibition Bureau

Thailand Convention & Exhibition Bureau यांनी थायलंड मध्ये गुंतवणूक व्हावी, विविध उत्पादनांची प्रदर्शने घ्यावीत याकरीता हिल्टन हॉटेल, मुंबई येथे घेतलेल्या कार्यक्रमात Thailand Business Forumचे Director Ms. Kanokporn Damrongkul, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, संचालक श्री.चंद्रकांत बडवे, MD श्री.रामचंद्र मराठे, सचिव श्री.संभाजी देसाई व तांत्रिक अधिकारी श्री.अमर पाटील.