नविन वस्त्रोद्योग धोरणानूसार प्रती युनिट वीज सवलत देणेकरीता ऑनलाईन अर्ज करावयाच्या वेबसाईटचे उद्घाटन

राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, तसेच नविन वस्त्रोद्योग धोरणानूसार प्रती युनिट वीज सवलत देणेकरीता ऑनलाईन अर्ज करावयाच्या वेबसाईटचे उद्घाटन महासंघाच्या कार्यालयात करताना, तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाष देशमुख, त्यावेळी सोबत वस्त्रोद्योग सचिव डॉ.श्री.के.एच.गोविंदराज IAS, सहसचिव मा.श्री.ब.बा.चव्हाण, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, आ.श्री.सुरेश हाळवणकर, संचालक श्री.रणजित देशमुख, सहकारी सूत गिरण्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक.