महासंघाच्या वार्षिक सभेत मनोगत व्यक्त करताना, महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक स्वामी

महासंघाच्या वार्षिक सर्व साधारण सभेत मनोगत व्यक्त करताना, महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक स्वामी. सोबत सभेस उपस्थित माजी मंत्री श्री.नितीनजी राऊत, महासंघाचे संचालक मंडळ व राज्यातील सहकारी सूत गिरण्यांचे/यंत्रमाग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी.