पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यां व यंत्रमाग धारकांची बैठक DKTE इचलकरंजी या संस्थेत

संचालक वस्त्रोद्योग, नागपूर सौ. माधवी खोडे- चवरे, IAS यांनी संचालक वस्त्रोद्योग पदाचा पदभार घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यां व यंत्रमाग धारकांची बैठक DKTE इचलकरंजी या संस्थेत घेतली, त्यावेळी सौ.माधवी खोडे-चवरे, महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, प्रादेशिक उपसंचालक श्री.किरण सोनावणे, इंदिरा महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा सौ.किशोरीताई आवाडे, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र मराठे, सहकारी सूतगिरण्यां व यंत्रमाग संस्थांचे अध्यक्ष/कार्यकारी संचालक.