सहकारी सूत गिरण्यांच्या यंत्रसामुग्रीच्या किंमती निश्चित करण्याबाबत, महासंघात आयोजित केलेली बैठक

सहकारी सूत गिरण्यांच्या यंत्रसामुग्रीच्या किंमती निश्चित करण्याबाबत, महासंघात आयोजित केलेल्या बैठकीत प्रादेशिक उपसंचालक श्री.सुरेंद्र तांबे, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंद्र मराठे, सासमिरा मुंबई चे प्रतिनिधी व यंत्रसामुग्री पुरवठादार प्रतिनिधी.