श्री महेश- इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर या सूत गिरणीस भेट

श्री महेश- इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर या सूत गिरणीच्या भेटीच्या वेळी, महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी, व्यवस्थापकीय संचालक श्री. रामचंद्र मराठे, सचिव श्री. संभाजी देसाई व गिरणीचे उपाध्यक्ष श्री. उल्हास सुर्यवंशी.