“वस्त्राय 2019” या समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई च्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

मुंबई विद्यापीठाच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या “वस्त्राय 2019” या समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई च्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करतांना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी व समारंभास उपस्थित राज्यातील सहकारी सूत गिरण्यां-यंत्रमाग संस्थांचे अध्यक्ष व उद्योजक.