“वस्त्राय 2019” या शासकीय समारंभात मा. मुख्यमंत्री यांचेकडून प्रती युनिट रुपये 3/- प्रमाणे वीज बिलात सवलतीचे मंजुरी पत्र स्विकारतांना

“वस्त्राय 2019” या शासकीय समारंभात मा. मुख्यमंत्री यांचेकडून प्रती युनिट रुपये 3/- प्रमाणे वीज बिलात सवलतीचे मंजुरी पत्र स्विकारतांना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी, आजरा सूत गिरणीचे संचालक श्री.अशोक चराटी व हुतात्मा स्वामी वारके सूत गिरणीचे अध्यक्ष श्री. पंडीतराव केणे.