श्री स्वामी समर्थ मागास. महिला-इगतपूरी, जिल्हा नाशिक या सूत गिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मनोगत व्यक्त करतांना, महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी

श्री स्वामी समर्थ मागास. महिला – इगतपूरी, जिल्हा नाशिक या सूत गिरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मनोगत व्यक्त करतांना, महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोक स्वामी सोबत श्री. अशोक माने, सूत गिरणीच्या अध्यक्षा श्रीमती रेश्मा पवार व सूत गिरणीचे संचालक मंडळ.