केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री भेट.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्रीमती स्मृती इराणी व वस्त्रोद्योग सचिव श्री.रवि कपूर यांचेशी राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करतांना महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी व सूत गिरण्यांचे प्रतिनिधी.