वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री.अस्लम शेख यांची महासंघास भेट.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री.अस्लम शेख, वस्त्रोद्योग सचिव श्री.डॉ.के.एच.गोविंदराज, वस्त्रोद्योग आयुक्त सौ. माधवी खोडे-चवरे, वस्त्रोद्योग सहसचिव श्री.ब.बा.चव्हाण यांचा महासंघ कार्यालयात स्वागत व सत्कार करतांना महासंघाचे अध्यक्ष श्री.अशोक स्वामी व सूत गिरण्यांचे पदाधिकारी.