मागासवर्गीय सर्व सहकारी सूतगिरण्यांच्या अडीअडचणीबाबत सभा

मागासवर्गीय सर्व सहकारी सूतगिरण्यांच्या अडीअडचणीबाबत दिनांक 12 मार्च 2020 रोजी महासंघाच्या सभागृहात, महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक म. स्वामी यांचे अध्यक्षतेखाली चर्चा करणेसाठी आयोजित केलेल्या सभेतील छायाचित्रे.